पपईचे पान असे होत असून उपाय सांगा

पपई पान असे होत असून उपाय सांगा

पपया mosaic virus ( हा रोग मावा या किडींच्या प्रसारामुळे होतो.) त्या साठी पपई बागेत मुरगळेले पाने काढून ती नष्ट करावी.
मावा किडीचा बंदोबस्त करण्यासाठी Dimethoate ३०%@२० मिली किंवा Imidaclopride १७.८%@१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.