अभिजित जी पांढरी माशी मुळे पाने खालच्या बाजूला झुकलेले आणि थोडे फार फुलकिडे चे पण प्रादुर्भाव दिसतोय त्यासाठी बेनेविया ( Cyantraniliprole १०.२६% od %)@१५ मीली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत Antracol ( Propineb ७५% WP)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पंधरा दिवसातून दोन फवारणी करावी दुसऱ्या फवारणी मध्ये antrcol ऐवजी साफ ( Carbendezim १२%+Moncozeb ६३%)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.