हा कोणता रोग आहे

या पासून पिकाला कस वाचवायच

स्फुरद ची कमतरता आहे
एकरी @१०० किलो DAP मातीत मिसळून द्यावे.
किंवा १२:६१:०० @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नाचना लागायला सुरवात झालेली आहे त्यावर काही परिनाम होणार नाही ना??

मग केवळ 12:६१:०० या विद्राव्य खताची फवारणी करावी सांगितल्या प्रमाणे.