कांदा

कांद्याची पात उलटी पठली आहे
काय औषध वापरावे ???

1 Like

हर्षल जी पाऊस उघडे पर्यंत आणि जमीन वापसा अवस्थेत येई पर्यंत वाट पाहावी.
शक्य असल्यास एक स्वरक्षित फवारणी करू शकता. फवारणी मधून
कब्रीयो टॉप ( मेटिराम ५५%+ Payrclostrobin ५% WG)@२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

copper chloride +streptocilin