टोमॅटो

टोमॅटो पिकावर हा कसला प्रादुर्भाव आहे. उपाय सांगा

गणेश जी लवकर येणारा करपा आहे नियंत्रण करिता Amistar top (azozastrobin १८.२%+ difenconazole ११.४% SC)@१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.