खत मिश्रण

सिलिकॉन आणी झिंक हे पाण्यात एकत्र करून ठिबकद्वारे पिकाला दिले तर चालते का?

Ho चालते झिंक जर edta अवस्थेतील असेल तर २ ग्रॅम / लिटर पेक्षा जास्त नका घेऊ.