यासाठी कोनते औषध वापरावे

यासाठी कोनते औषध वापरावे

1 Like

Tata mida

दत्तू जी netio (tebuconazole ५०%+trifloxystrobin २५%) @१० ग्रॅम सोबत valida (validamycin 3%SL)@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना सिलिकॉन base स्टिकर वापरावे.