हाळद

हुमनी आळी हळदी ला लागली आहे उपाय सांगा

1 Like

उध्दव जी drip असेल तर drip द्वारे
Fipronil 40%+ Imidaclopride 40%( Lesenta , Police )@250 ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी. किंवा Clothodian ५०%(Dentasu)@२०० ग्रॅम / २०० लिटर पाण्यात मिसळून आवळणी संध्याकाळी ५ chya नंतर करावी.