दोडका लागन करावयाची आहे तरी दोडका सुधारित जात कोणती लावावी व किती फूट अंतरावर लावावी

दोडका जात व लागण किती अंतरावर

2 Likes

दोडाक्याचे सुधारीत वाण
1 पुसा नसदार
2 कोकण हरिता
3 किंवा खाजगी कंपनीचे सुधारित वाण
लावडीचे अंतर 1 क्स १ x १.५ मी ताटी पद्धत

कृपया हे लागवडीचे अंतर घ्यावे अंतर १.५ x १मीटर