रोग

कोणता रोग आहे
कोणते औषध फवारावे

1 Like

सोनाजी असे पान खूप कमी प्रमाणात असेल अश्या पानामध्ये चिमणी घरटे केलेली असते त्या वेळेस मधील सिरद्वारे आपली घरटे बांधलेली असतात.

कुठली फवारणी ची आवश्यकता नाही.
काळजी करू नका.