खत व्यवस्थापन

प्लॉवर पिकाच्या जोमदार वाढीसाठी कोणती खते द्यावीत लावणं करून 10 दिवस झाले आहेत ड्रीप आहे

एकरी ५ किलो १९:१९:१९ विद्राव्य खत सोडावे.