कोनती किड आहे

सदरील कापुस पीक हे 90 दिवसाचे झाले आसुन त्यच्यावर या प्रकारी किड आली आहे ऊपाय सांगा

3 Likes

पांढरी माशी आहे फवारणी ची आवश्यकता नाही. प्रादुर्भाव कमी दिसत आहे.

पांढरी माशी