लाल होत आहे आणि पिवळी पन आहे

लाल होत आहे आणि पिवळी पन आहे

2 Likes

स्पुरद खताची कमतरता दिसत आहे 2% DAP (१८:४६)@२०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.