कोणती फवारणी करावी

कोणती फवारणी करावी काय problem झाला

1 Like

जिवाणू जन्य करपा आहे fakirchand जी नियंत्रण करिता कॉपर oxychloride ५०% WP @३० ग्रॅम सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.