हा कोनता रोग आहे

डाळिंब फळावर कोनता रोग आहे त्या वर काय उपाय नियोजन कसे करावे

1 Like

बसका आहे हा

स्वप्नील जी बोरॉन ची कमतरते मुळे फळांना तडा बसतात. बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.