मिरची पिकांची पाने पिवळी पडत आहे

नवीन कवळ्या पानांवर कोकडा येत आहे उपाय सांगा

2 Likes

Kay करावे

purushotam या आधी कुठली फवारणी केली होती.

Hanvika compani-909,Pride,index

आता जम्प (Fipronil ८०%)@४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिवळे पाने होत आहे सर त्यावर काय उपाय

त्या साठी दोन फवारणी घ्यावा लागतात एक कॉपर oxychloride ५०%wp(ब्ल्यू कॉपर, बिलटॉक्स)@३० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी एक अमिनो असिड@३० मिली आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.