आले पीक पिवळे पडत आहे

आले पीक खूप जास्त प्रमाणात पिवळे पडत आहे
त्यासाठी काय करावे लागेल

1 Like

शेतात चुनखडी आहे का

असेल तर फेरस ची फवारणी व आळवणी करा

स्वप्नील जी शेतात ठिबक असेल तर एकरी ५ किलो कॅल्शियम nitrate २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
नंतर काही दिवसांनी एकरी ५०० ग्रॅम Chilited फेरस सल्फेट@२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

फवारणी मधून फेरस सल्फेट @२० ग्रॅम सोबत Carbendezim ५०%@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.