1 Like
काही हिरवी पाने फुलकिडे या किडी मुळे फाटलेली आहे तर काही मध्ये लाल्या रोगाची लक्षणे दिसत आहे.
फुलकिडे नियंत्रण करिता Fipronil ५%sc@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लाल्या रोग नियंत्रण करिता २%DAP प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच १% मॅग्नेशियम सल्फेट प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
(२%DAP म्हणजे २०० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.)