वांगी

वांगे वर खूप शेंडे अडी आली आहे

spinosad ४५%(ट्रेसर)@५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वाळलेले किंवा प्रादुर्भाव ग्रस्त शेंडा अळी सहित नष्ट करावे.

thanks sir