आबासाहेब जाधव लो भायगाव

कापूस या पिकावरील हिरवा तुडतुडे दिसून येत आहे तर हिरव्या तुडतुडे साठी कोणती औषध फवारणी घ्यावी

तुडतुडे नियंत्रणासाठी lancergold ( Acephate ५०%+Imidaclopride १.८%)@२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.