कांदा

कांदा नुसते लागले आहेत तसेच बुरशी आहे काळी

पाणी साचलेले होते का जमिनीमध्ये.
जमीन वापासा अवस्थेत येई पर्यंत अशीच होणार आहे. त्या साठी शक्य असेल तर फवारणी मधून१९:१९:१९@५० ग्रॅम आणि सोबत कॉपर oxychloride ५०%wp @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.