कसा आहे कापुस

कापुस कसा आहे कशाची कमतता आहे अाणि फवारनी.कराव.का

भाऊ कापसाची स्तिथी एकदम उत्तम आहे.

0:५२:३४:@७०ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत पाते गळ थाबण्यासाठी Planofix (NAA)@४ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.