भेंडी वर पांढरी माशी खूप प्रमाणात आली आहे

भेंडी लागवड केली आहे पांढरी माशी खूप आली आहे काय फवारावे

खूप पांढरी माशी आहे

महेस जी पिकाची अवस्था अत्यंत कमी दिवसाची आहे आणि कीड पण कमी असेल त्या नुसार खालील फवाणी चे नियोजन करावे
१) निंबोळी अर्क १०,००० ppm @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) शक्य असेल तर आता पासूनच पिवळे चिकट सापळे एकरी @२० चिकट सापळे लावावे.
३) Dimethoate ३०%ec ( tafgor ) @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

thanks sir