किड

पाणे गुंडाळणारी आळी नियंत्रण,आणि जास्त फुळधरणा?

1 Like

पाने गुंडळणारि अळी नियंत्रणासाठी Chloropyriphos २०%ec @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संतोष जी अजून फुल निघायला बाकी आहेत तुरीचे त्या वेळेस मार्गदर्शन करण्यात येईल.

पाणे गुंडाळणारी आळी बरीच आहे,
फुलधारना सुरवात झाली आहे,

मग मिसाईल किंवा proclaim @५ ग्रॅम सोबत बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.