या वर उपाय

भेंडी च्या फुलावर असे भुंगे आले आहेत , तरी उपाय सांगा ही विनंती

1 Like

blister beetle ( हिंगे किंवा सोसे म्हणतात या किडीला).

नियंत्रण करिता Cyparmethrin १०%ec @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी. किंवा Cyparmethrin २५%@४ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पुढील पंधरा दिवस या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो काळजी घ्यावं.

आभारी आहे