करपा रोगाला औषधी माहीती सांगा

चार महिने झाले आहे कल्पनांचे

1 Like

सखाराम जी आले पिकात सगळ्यात मोठी समस्या कंद कुजं आणि करपा या दोन रोगाची समस्या असते

पहिले तीन ते चार महिने करपा या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असतो.

काही उपाय सांगा.साहेब

तुम्ही या आधीची फवारणी ची तपशील द्या
त्या नुसार माहिती दिली जाईल