अंकुश जी पाऊस पडत आहे आणि जमिनीमधील ओलावा कमी होत नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काळजी करू नका सांगितल्या प्रमाणे नियोजन करा
काय सांगितले
करपा आणि फुलकिडे या दोन्ही मुळे पात पिवळी पडतात.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी साफ बुरशीनाशक ( Carbendezim १२% Moncozeb 63%)@३० ग्रॅम आणि सोबत Fipronil ५%sc( Agadi, Rigent, महावीर) @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बाळासाहेब जी त्यांनी दोन फोटो टाकले होते त्या पैकी एकाला प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
धन्यवाद सर