हा काय प्रकार आहे आलेचे कोमटे जळाले

हा काय प्रकार आहे आलेचे कोमटे जळाले

sdlagli

भारत जी एक दोन उकरून पाहा जमिनीमध्ये कुजत असेल

कंद कूज रोगाच्या नियंत्रणासाठी पहिले कॉपर oxychloride ५०%( ब्लू कॉपर, बिल्टॉक्स)@५०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी सोडावे.
एका आठवडा कुठलीच रसायन सोडू नका drip द्वारे.
एक आठवड्यांतर traykodrama व्हिरिडी@५ किलो / प्रती एकर २०० ५०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

ok sir