लो भायगाव गजानन कबाडे

कापूस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुग घेतला असून त्यामुळे कापूस या पिकावर मोठा परिणाम झाला असून कापूसाची वाढ कमी झाली आहे तरी वाढ होण्याकरता व पाते फुले लागण्याकरता कोणता डोस किंवा औषध द्यावे ह

आता खताचा डोस दिला तर चालणार नाही कारण पुढे पावसाचे दिवस कमी राहिले आहे.
फवारणी मधून १३:४०:१३@५० ग्रॅम सोबत बोरॉन २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
नंतर काही दिवसांनी ०.५२:३४ @५० ग्रॅम आणि टाटा बहार @३० मिली अश्या सलग दोन ते तीन वरील प्रमाणे नियोजन करावे.