पाने करपने टाका पडणे पाने पिवळसर होने

या रोगावर्ती कोणती फवारणी करावी लागेल

मारुती जी पावसाने रोपे जमिनीवर कोसळली आहे जमिनीवरची माती पानावर लागण्याने पाने ओलीच राहिलेली आहे त्यामुळे पाने करपलेले व पिवळसर दिसत आहे.
नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम ५० % WP (बाविस्टीन )@३० ग्रॅम सोबत १९:१९:१९:@५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.