अशोक पवार

कापूस या पिकाला थ्रीप्स पडला उपाय सांगा

फुलकिडे ( Thrips ) किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी Fipronil 5%(रिजंत. महावीर, आगाडी)@३० मिली किंवा Fipronil १९.५%(Rigent गोल्ड, जुगणु)१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.