कापूस या पिकावर लोखंडी गंज सारखे लाल सर पाने होत आहे तरी याचे लालसरपणा व लोखंडी गंज जाण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी
रमेश जी फोटो अपलोड करा
ऍप मध्ये अपलोड करायला अडचण येत असेल तर 9011842084 या वर फोटो अपलोड करू शकता
लाल्या चे नियंत्रण करण्यासाठी दोनशे ग्रॅम युरिया किंवा 200 ग्रॅम डीअेपी दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाट्या धरताना 50% फुलं लागल्यानंतर व बोंडे पक्व होताना मॅग्नेशियम सल्फेट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - Dr. Ananda Wani