राजू कराळे लो भायगाव

माझ्या शेतात कापूस या पिकावर हळदी सारखे पिवळसर पाने व पातेगळ होत आहे तरी हिरवा पणा येण्यासाठी पातेगळ थांबण्यासाठी काय उपाय करावे

पाते गळ कमी करण्यासाठी Planofix (NAA) @५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकातील अन्नद्रव्ये कमतर्ते मुळे पिवळे पना कमी करण्यासाठी Chilited सूक्ष्म अन्नद्रव्ये (कॅल्शियम,बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक फेरस)@२० ग्रॅम सोबत अमिनो आम्ल@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.