अद्रकीला सड लागली

यावर घरगुती उपाय काय आहेत?

गाडेकर जी ठिबक द्वारे ट्राय कोड्रामा व्हिरिडी हे जैविक बुरशीनाक एकरी @३ किलो प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.