बळीराम दसपुते

कापुस या पिकाची वाढ जास्त होत आहे व पाते व फुले कमी दिसत आहे जास्त पाते लागण्यास काय करावे

रमेश जी शेंडा कट करा, शेंडा कट केल्या नंतर एक फवारणी Moncozeb ७५%(Abic)@३० ग्रॅम आणि बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.