कापशी पिकावर आलेला रोगाची माहिती नसल्यामुळे कशाची फवारणी करावी कळत नाही आणि कोणता रोग आहे याविषयी माहिती द्यावी
2 Likes
नागेश्वर ही फुलकिडे मुळे पाने फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे होतात.
फुलकिडे नियंत्रण करिता Fipronil ५%sc @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत Moncozeb ७५%wp@३०. ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
