ह्या कपाशी पिकास काय झाले?

hya kapashi pikala nemka kay zal

1 Like

Jagannath जी लाल्या रोग म्हणतात या रोगाला , नियंत्रणाकरिता २% DAP (२०० ग्रॅम /१० लिटर पाणी) आणि १% मॅग्नेशियम सल्फेट (१०० ग्रॅम/१० लिटर पाणी) करून फवारणी करावी.