कोकदा आजार पडलाय

तीन महिन्याचे पीक आहे

3 Likes

सोपान जी कोकडा आहे हा रोग फुलकिडे मुळे प्रसार होतो, फुलकिडे नियंत्रण करिता Rigent गोल्ड किंवा जुगणू (Fipronil १९.५%)@१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.