जमिणीमध्ये चुनखडी चे प्रमाण जास्त आहे

तरी चुनखडी चे प्रमाण कमी करण्यासाठी काय केले पाहिजे

हा रिपोर्ट आहे अल्याच्या क्षेत्राचा आणि त्यामध्ये आजुन 20-25दिवसांनी टोमँटो लागवड करायची आहे आले लावुन 120दिवस झाले आहे

महेश जी 9011842084 या वर फोटो पाठवा. सविस्तर माहिती देण्यात येईल.