आले पिकावर करपा आलेला आहे

कोणते औषध फवारावे ते सांगा

natio (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दर आठवड्यातून किमान ४ वेळेस शेतात सकाळ ,संध्याकाळ धूर करावा.