मिरा टकले लोणार भायगाव

पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे कोनती फवारणी घ्यावी

पांढरी माशी नियंत्रण करिता Difenthuron 50%WP (पोलो, रूबी, पेगासस)@२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर