आले पीक पीवले पडलेले आहे यावर उपाय सागा

आले पीक पीवले पडलेले आहे यावर उपाय सागा.

बबन जी जमीन चुनखडी ची दिसत आहे
drip द्वारे एकरी @३ किलो कॅल्शियम nitrate सोडावे.

नंतर ४-५ दिवसानंतर फेरस सल्फेट edta अवस्थेत @२० ग्रॅम आणि Amistar टॉप @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.