करपा आणि घाण्या रोगावर काय उपचार करावा?

माझी कोबी साधारणपणे ४५ दिवसांची झाली आहे परंतु त्या वर करप्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच फळ फुगवणी साठी काय करावे