भेंडी चे पाने करपल्या सारके झाले काही तरी उपाय सांगा मित्र हो प्लिज

भेंडी चे पाने करपल्या सारके झाले काही तरी उपाय सांगा मित्र हो प्लिज

1 Like

धुक्यामुळे पाने करपत असतात आणि भुरी रोगाचं प्रादुर्भाव वाढतो नियंत्रण करिता सल्फर ८०%wp ( Thionutri)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.