वांगी

वांग्याची पाने अशी पिवळी होत आहे.

विनोद जी कोळी मुळे पाने पिवळी पडली आहे आणि थोड फार पांढऱ्या माशी मुळे पण पाने पिवळी पडतात.

कोळी नियंत्रणाकरिता Omite ची फवारणी (15 मिली ) प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पांढरी माशी नियंत्रण करिता Difenthuron ५०% ( Pegasus)@२० ग्रॅम सोबत Chilited micronutrients ( चीलमिक्स combi)@२० ग्रॅम एकत्र मिश्रण करून प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.