लालसर पान वाटते

हा रोग कोनता आहे व याचावर फवारणी कोणती करावी

फवारणी मधून (Fipronil 4% + Acetamapride 4%) संयुक्त कीटकनाशक @10मिली प्रती दहा लिटर पाणी सोबत झिंक 12% edta @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.