हे कशानी होत आहे

पराठी वरती काले ठिपके पडुन पुर्ण पाने वारुन खाली पडत आहे

1 Like

संदीप जी फोटो पाहिल्यावर अस वाटते औषध च प्रमाण जास्त झालेली आहे किंवा जास्त कीटकनाशक एकत्र मिसळून फवारणी केली असेल त्या मुळे पानावर कोपऱ्यात चट्टे पडलेले आहे.

सर फवारनी करून 15दिवस झाले फवारनीच्या आधीपण असेस चट्टे होते
फवारनी केलेली औषध रंगीला, 13 45, आदित्य परफेक्ट ,स्टिकर ,किटकनाशक हे आहे। सैराट या
ऐकाच वेराइटीवर हा प्रोब्लम आहे

हा बुरशीजन्य रोग आहे Copper oxychloride + Streptomycin chi फवारणी घ्यावी

मग आता Carbendezim 12%+ Moncozeb ६३%(साफ, starlet)@३० ग्रॅम सोबत अमिनो असिड, फुलविक एसिड @३० ते ४० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

साफ चे परिणाम मिळत नाही

आमच्या कडे तर शेतकरी खूप वापरत आहे आणि परिणाम पण छान मिळत आहे.