उसाची पाने अशी झालेत

86032 खोडवा आहे 3 महिने झालेत पानावर आशे डाग दिसत आहेत उपाय सांगावा

तांबेरा आहे. नियंत्रणासाठी Propiconazole २५%ec@१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.