कापसाचे पान लाल होत असून उपाय सांगा

कापसाचे पान लाल होऊन वाळत आहे

3 Likes

why are is cotton yellow

उत्तम जी जास्त औषधे एकत्र मिश्रण करून फवारणी केली होती का किंवा प्रमाण जास्त घेतल होत का ( वरील पाने पाहून)
एकदम शेवटचे पाने पाहता स्फुरद या अन्नद्रव्ये ची कमतरता आहे.
ती कमतरता भरून काढण्यासाठी २%DAP ची फवारणी करावी. (२०० ग्रॅम DAP/१० लिटर पाणी ).