तुरीच्या पिकाला शेंड्यावर पाने गुंडाळणारी आळी व शेंडा कुरतडून पिकाची वाढ खुंटवणाऱ्या आळी साठी कुठले औषध फवारावे
            
            
              
              
              1 Like
            
            chloropyriphos ३०%ec @२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
